Pune : ‘युनिक इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट’ ला ‘नॅक अ‍ॅक्रिडिटेशन’

एमपीसी न्यूज- कात्रज येथील ‘युनिक इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट’ यांना बंगळुरूच्या ‘नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन’ ने ‘नॅक अ‍ॅक्रिडिटेशन’ दिले आहे. हे अ‍ॅक्रिडिटेशन 5 वर्षांकरिता आहे.

‘ नॅक समितीने 30, 31जुलै रोजी संस्थेला भेट देऊन पाहणी, तपासणी केली होती. या मूल्यांकनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी यांनी संचालक डॉ. शरद इनामदार, प्राध्यापक वर्ग कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.