Vadgaon Maval : अॅड मीनाक्षी गणेश ढोरे यांची वडगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
एमपीसी न्यूज : वडगाव राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नवचैतन्य संचारले असून आज तालुका अध्यक्षांनी कार्यसक्षम पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अॅड मीनाक्षी ढोरे, सौरभ सावले आणि अॅड अक्षय रौंधळ व शांताराम कुडे यांचा समावेश आहे.