Pune : अमृता फडणवीस गाणार देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांवर लिहिलेले गीत
एमपीसी न्यूज – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ( Pune ) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांवर गीत लिहिले आहे. हे गीत लवकरच रिलीज होईल. विशेष म्हणजे या गीताची काही कडवी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायली आहेत. खुद्द अमृता फडणवीस यांनीच तसे जाहीर केले.
Alandi : इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चालू असलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी स्थगित