Browsing Tag

Devendra Fadnavis

Happy Birthday Devendra Fadnavis: जनतेच्या मनात घर केलेला नेता- देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज- पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असो किंवा मुख्यमंत्रीपद नाहीतर सध्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद... अभ्यासूपणा आणि आक्रमकता हा स्थायीभाव. ज्या तडफेने राज्यशकट चालवले तेवढ्याच तळमळीने जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून…

Pune: भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पुणे शहरातून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम करण्याची गणेश बिडकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, पुणे महानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणूनही बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही निवडीचे पत्र…

Maharashtra Corona Update : मागील मृतांसह आज 1409 मृतांची नोंद, कोरोना बळींच्या आकड्याची 5,537 वर…

एमपीसी न्यूज - राज्यात आज 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज…

Pune: फडणवीसांनी गडकरींच्या सल्ल्याचे तरी पालन करावे, गृहमंत्र्यांचा टोला

एमपीसी न्यूज- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला आहे. भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोरोनाच्या संकटकाळात कोणीही, कुठलेही राजकारण करु नका, सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला आहे. परंतु,…

Devendra Fadnavis on State Government: खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलीन करण्याचा…

एमपीसी न्यूजः केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तरीही महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे सांगत केंद्र सरकारची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने…

Mumbai: श्रमिक रेल्वेगाड्यांच्या उपलब्धतेवरून भाजप- शिवसेनेत जुंपली

एमपीसी न्यूज - परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी करूनही केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नाहीत, असा तक्रारीचा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढताच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक…

Mumbai: ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनात पावणेनऊ लाख जणांच्या सहभागाचा भाजपचा दावा

एमपीसी न्यूज - कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनात भाजप कार्यकर्ते व नागरिक मिळून पावणे नऊ लाखपेक्षा अधिक जण सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र भाजपने केला आहे. आंदोलनाला…

Talegaon : देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फेसबुकवर वादग्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फेसबुक पेजवरील एका पोस्टवर वादग्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या इसमाविरोधात सायबर क्राईम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे…

Mumbai: कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - कोरोनाविरोधातील सामूहिक लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश मिळवून देईल, अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 'हिंदू इकॉनॉमिक फोरम'च्या वतीने ‘कोविडपश्चात काळात 'भारतीय…

Pune : मुरलीधर मोहोळ यांचा उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोथरूडला महापौर पदाचा बहुमान मुरलीधर मोहोळ यांच्या रुपाने मिळाला. सर्व पक्षीय कोथरुडकर नेते, ऊद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, ऊच्चविद्या विभूषित मंडळी, सर्वच क्षेत्रातील…