Alandi : रमा एकादशी व वसुबारसी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज- वसुबारस आज दि.9 रोजी रमा एकादशी व वसुबारस(गोवत्स द्वादशी) निमित्ताने (Alandi)संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती.
आज पहाटे व सायंकाळी पणत्या च्या प्रकाशाने मंदिर उजळून निघाले होते.एकादशी व वसुबारसी निमित्त (Alandi)मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Alandi :इंद्रायणी घाटावरती भगवान महाराज कोकरे यांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस

वसुबारासी निमित्त शहरात ठीक ठिकाणी गाई वासरांचे पूजन करण्यात आले.दिवाळी निमित्त दारोदारी आकाश कंदील व पणत्यांचा प्रकाश तर कुठे विद्युत माळेची रोषणाई दिसून येत होती.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.