Alandi : अधिक मासानिमित्त सिद्धबेटात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन

एमपीसी न्यूज – आज दि.14 रोजी आळंदी येथील सिद्धबेटामध्ये अधिक मासा निमित्त ग्रंथराज ( Alandi ) ज्ञानेश्वरीचे पूजन काही भाविकांनी केले.

Pimpri : बाळाच्या हातातील ब्रेसलेट हिसकावले

सिद्धबेट व सिद्धबेट जवळील परिसरात ठीक ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह आयोजित करण्यात आले आहेत.

त्यानिमित्ताने त्या सप्ताहात हरीपाठ , ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन,भजन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

बहुत करून तेथील काही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता 15 व 16 तारखेला काल्याच्या किर्तनाने होणार ( Alandi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.