Talegaon – तळेगाव नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांची लिटील बर्डीज प्री-स्कुल ला शैक्षणिक भेट

एमपीसी न्यूज – भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच लिटील बर्डीज प्री-स्कुल ला शैक्षणिक भेट दिली. या शैक्षणिक भेटीमागचा हेतू शाळेची स्वच्छता, सुरक्षितता व लहान मुलांचे संगोपन कसे असावे हे अभ्यासण्यासाठी होता. नारिंगी कॉलेज नी सलग दुसऱ्यांदा लिटील बर्डीज प्री-स्कुलची निवड अशा शैक्षणिक अभ्यासासाठी केली होती. 
 

लिटील बर्डीज प्री-स्कुलच्या प्राचार्या सौ. पर्णवी वाडदेकर, नर्सिंग कॉलेजच्या वतीने अपर्णा करे व २० विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.