Browsing Category

अन्य बातम्या

Bhosari : तडीपार गुंडाला भोसरीतून शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने एका तडीपार गुंडाला शस्त्रासह भोसरी परिसरातून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे करण्यात आली.दीपक…

Bhosari : रस्त्यात अडवून महिलेच्या दागिन्यांचा अपहार

एमपीसी न्यूज - कामावरून घरी निघालेल्या महिलेला दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात अडवले. महिलेचा विश्वास संपादन करून तिचे दागिने काढण्यास सांगत त्या दागिन्यांचा अपहार केला. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास गवळीनगर,…

Chinchwad : महिलेचे बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीसाठी वापर

एमपीसी न्यूज - अनोळखी व्यक्तींनी एका महिलेचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्या महिलेच्या बनावट फेसबुक खात्याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला. हा प्रकार 15 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे ऑनलाइन पद्धतीने घडला.याप्रकरणी…

Chakan : पीएमपी बसची नागरिकाच्या दुचाकीस धडक; एक जण जखमी

एमपीसी न्यूज -  पीएमपी बसला थांबविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीला पीएमपी बसने(Chakan) धडक दिली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) पहाटे तीन वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे सर्विस…

Chikhali : गाडीवरून मुलाला शाळेला सोडायला निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - गाडीवरून मुलाला सोडायला जात असताना महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.24) देहू-आळंदी रोड,चिखली येथे घडली आहे.यावरून वैभव भानुदास आगरकर (वय 26 रा. वारजे) यांनी…

Mulshi : कामाचे पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण करत धमकी

एमपीसी न्यूज - कामाचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला मारहाण करत धमकी देण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.23) लक्ष्मी चौक, मुळशी येथे घडली आहे.याप्रकरणी भरत पन्ना सिंह (वय 28 रा. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Talegaon Dabhade : विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी

एमपीसी न्यूज - श्री हनुमान जयंतीनिमित्त तळेगाव शहरातील सर्व मारुती मंदिरामध्ये अभिषेक,पूजा, भजन,प्रवचन,कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. विविध धार्मिक…

Pune : चोराने घेतला पोलिसांचा चावा, अथक प्रयत्नाने चोर अटकेत

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचा तपास करणाऱ्या पोलीस शिपायाचा चावा घेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात (Pune) घडली.खंडू दिलीप चौधरी (वय 23  रा. निठूर, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या…

Marunji : धोकादायकपणे काढलेल्या गॅसची बेकायदेशीरपणे वाढीव दराने विक्री

एमपीसी न्यूज -  सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. तसेच त्या गॅसची बेकायदेशीरपणे वाढीव दराने विक्री केली. याप्रकरणी एका तरुणाला(Marunji) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23)…

Mahalunge : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे येथे करण्यात आली. कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय 34, रा. महाळुंगे,…