Browsing Category

अन्य बातम्या

Panshet : पानशेत येथे नदी पात्रात तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - पानशेत येथे नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी आलेला तरुण बुडाला. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी घडली. अनिल लहू चव्हाण (वय 30, रा. भीमदीप झोपडपट्टी, बिबवेवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Chakan : अपघाताचे प्रकरण मिटविल्याने टोळक्याकडून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - अपघाताचे प्रकरण मिटविल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण करत तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी, चाकण येथे घडली.  संकेत मांगलेकर (वय…

Hinjawadi : महिलेला समजावण्यासाठी गेलेल्या महिलेस बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - माझ्या पतीला वारंवार फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेच्या कारची तोडफोड(Hinjawadi) करण्यात आली. ही घटना 17 एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली. याप्रकरणी…

Dehugaon : पादचारी व्यक्तीला दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास देहूगाव येथे घडली.  प्रवीण गजानन वसे…

Chikhali : तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्तूलसह अटक(Chikhali) करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास साने चौक, चिखली येथे करण्यात आली. तुषार गौतम झेंडे (वय 26, रा.…

Talegaon : मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत तळेगाव उर्से रस्त्यावर मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी(Talegaon) करण्यात आली.  जनार्दन दगडू पवार (वय…

Alandi : आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ

 एमपीसी न्यूज -  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी देवाची आयोजीत ( Alandi ) वारकरी  सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ आज दि.28 रोजी भक्त निवास (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) आळंदी येथे झाला.या शिबिराचे उद्घाटन…

Akurdi : यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या शुभम थिटेचा पीसीसीओई मध्ये सत्कार

एमपीसी न्यूज - पीसीसीओईचा माजी विद्यार्थी शुभम भगवान थिटे याने यूपीएससी परीक्षेत ( Akurdi ) मिळविलेले उल्लेखनीय यश कौतुकास्पद आहे. त्याचा पीसीईटी व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर…

Maval Loksabha Election : रणरणत्या उन्हातही उरणमध्ये बारणे यांचा प्रचार उत्साहात

एमपीसी न्यूज - कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Loksabha Election) शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह…

Sangvi: व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाची 10 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी सांगवी ते पिंपळ गुरव परिसरात डिसेंबर 2023 या कालावधीत(Sangvi) घडली आहे. याप्रकरणी सरेशलाल मिस्त्रिलाल खिवंसरा (वय 62 रा.सांगवी)…