Alandi : आळंदीमध्ये वरुण राजाचे आगमन

एमपीसी न्यूज : आज आळंदीमध्ये (Alandi) वरुण राजाचे आगमन झाले. आज दिवसभर कमी-जास्त स्वरूपात पावसाचा वर्षाव शहरात होत आहे. शहरात दिवसभर कमी जास्त होत असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशा  स्वरूपातील पावसात अनेक नागरिक ओलेचिंब झाले.

या पावसाच्या आगमनाने शहरवासीय सुखावले आहेत. शेतकऱ्यांची शेतीतील पेरणी पूर्व सर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. पेरणीसाठी यापेक्षा जास्त पावसाची गरज आहे.

PMC : आषाढी एकादशी असल्याने येत्या गुरुवारी पाणी पुरवठा राहणार सुरू; पालिकेचा सकारात्मक निर्णय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.