Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे दोन तरुण जखमी

एमपीसी न्यूज : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे (Pune News) दोन तरुण जखमी झाल्याची घटना काल सोमवार 12 डिसेंबर रोजी ओतूर येथे घडली आहे. सोमवार, डिसेंबर 12 रोजी संध्याकाळी 7:35 वा चे दरम्यान सचिन शंकर वाकचौरे, रा. वाकचौरेमळा…

Pimpri News : थेरगाव सोशल फाउंडेशन मार्फत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषित पाणी व…

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून त्या प्रदूषित पाण्यामुळे नदीमधील जलचर प्राणी व मासे इत्यादी मृत्युमुखी पडत असून महानगरपालिका प्रशासन या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या गांभीर्याने उपाययोजना…

Police Transfer : पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ पोलीस आयुक्तांची बदली, विनयकुमार चौबे…

एमपीसी न्यूज :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. विनयकुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश…

PCMC News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो पदोन्नती संदर्भात शासनाकडे तक्रारी करु नका,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी, कर्मचारी पदोन्नती, बदल्या संदर्भातील तक्रारी, सेवानियमात बदल, पदोन्नती निकषात बदलासह अन्य तक्रारी परस्पर राज्य शासनाकडील विभांगाकडे सादर करतात. (PCMC News) ही…

Pune News : जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री

एमपीसी न्यूज : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला (Pune News) असून यामध्ये 2 लाख 65 हजार 900 रुपयांची तांदूळ विक्री करण्यात आली.…

Lonavala News : थर्टी फस्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांच्या हाॅटेल…

एमपीसी न्यूज : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहरात येणार्‍या पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे. (Lonavala News) तसेच हाॅटेल व्यावसायिकांनी सुरक्षेबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलीस…

Nigdi News : ज्ञानप्रबोधिनींच्या विद्यार्थ्यांची 45 पदकांची कमाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत निगडीतील (Nigdi News) ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 45 पदकांची कमाई केली. 9 ते 12…

PCMC News : सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय अधिका-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला असून त्याअनुषंगाने नोव्हेंबर 2022 या महिन्यात क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची निवड करण्यात आली…

PCMC News : 25 नागरिकांचे जीव वाचविणाऱ्या अग्निशमन अधिकारी, कर्मचा-यांचा ‘शौर्य…

एमपीसी न्यूज - प्राणाची बाजी लावून सुमारे (PCMC News) 25 नागरिकांचे जीव वाचविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व  कर्मचा-यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते “शौर्य प्रमाणपत्र” देऊन सन्मान करण्यात आला.…

Talegaon News : मालती देशक यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या मालती मधुकर देशक (वय 80) यांचे रविवारी रात्री आठच्या सुमारास वृद्धापकाळाने (Talegaon News) प्रतीकनगर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन…