Pune : मेट्रोच्या कामामुळे पाइपलाइन बिघडली; तब्बल 50 हजार कुटुंबियांचा पाणी पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज : शनिवारी सकाळी मॉडर्न स्कूलजवळ (Pune) पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन खराब झाल्याने पाणी पुरवठा खंडित करावा लागला. यामुळे औंध रोड, भाऊ पाटील रोड, चिकलवाडी, मानाजी बुघ, खडकी स्टेशन, पुणे विद्यापीठ आणि लगतच्या परिसरात राहणाऱ्या 50…

Shirgaon : ओढ्याच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील (Shirgaon) पुसाणे गावात ओढ्याच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात…

Alandi : कंटेनरमधील साहित्याचा अपहार; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंटेनर चालकाने कंटेनरमधील (Alandi) साहित्याचा अपहार केला. याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली. विजय राकेश बोदडे (वय…

Pimpri Chinchwad : खोटे स्क्रीनशॉर्ट दाखवून पती-पत्नीने केली तब्बल 300 दुकानदारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad ) दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ओहेगाव येथून एका व्यक्तीला अटक केली. एका दुकानदाराने या प्रकरणी पोलिसांकडे…

Pune : अजित पवारांच्या शक्तिप्रदर्शनाला पुण्यातून प्रारंभ; भव्य रॅलीतून अजितदादा…

एमपीसी न्यूज : कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (Pune ) सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली ताकद दाखवल्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आपले शक्तिप्रदर्शन करण्यास तयार झाले आहेत. यासाठी आता पुण्याहून त्यांच्या रॅलीला मोठ्या…

Lonavala : पर्यटकांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद; पोलिसांनी राबवली विशेष मोहीम

एमपीसी न्यूज : लोणावळ्यातील भाड्याच्या (Lonavala) मालमत्तेत राहणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करून रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ग्रामीण पोलिसांना या संदर्भात पर्यटक आणि स्थानिक…

Pune Breaking : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहातच आत्महत्या

एमपीसी न्यूज : मराठा आंदोलनाचे (Pune Breaking) पडसाद जागोजागी उमटत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. येरवडा कारागृहात जितेंद्र शिंदे याने फाशी घेऊन…

Khadakwasla : मित्राला पिस्तूल दाखवणे पडले महागात; पिस्तुलातून चुकून गोळी सुटली अन्…

एमपीसी न्यूज : खडकवासला (Khadakwasla) परिसरात अवैधरित्या खरेदी केलेल्या पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने एक तरुण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तमनगर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.खडकवासला…

Bhosari : इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने ‘आओ गांव…

एमपीसी न्यूज : इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (Bhosari) शाखेच्या वतीने 'आओ गांव चले' उपक्रमाअंतर्गत गोडुंबरे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सुमारे 75 विध्यार्थ्यानी…

Maharashtra :‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या…

एमपीसी न्यूज : मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या (Maharashtra) सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे…