Pune : पुण्यात सोने-चांदीचे भाव स्थिरावले

एमपीसी न्यूज : पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा (Pune) विक्री भाव 10 ग्रॅमला 60,500 एवढा असून कालपासून भावात बदल झालेला नाही.  आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव विक्रीसाठी 10 ग्रॅमला 58,300 रुपये एवढा असून कालपासून यातही काहीच फरक पडलेला नाही असे…

PCMC : दोनवेळा बक्षीसाची रक्कम मिळालेल्या 57 विद्यार्थ्यांचा मिळेना प्रतिसाद, पालिकेचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास (PCMC) विभागाने दहावी व बारावीतील 250 गुणवंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर 10 हजारांऐवजी दुप्पट 20 हजार रुपये जमा केले होते. 250 पैकी 57 विद्यार्थ्यांनी अद्यापही महापालिकेला परत पैसे…

India News : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरची ऑस्करमध्ये नवे सदस्य म्हणून निवड

एमपीसी न्यूज - आरआरआर निर्मात्यांसाठी अजून (India News ) एक अभिमानाचा क्षण आला आहे.  काही महिन्यांपूर्वी जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळवला आणि आजही जग 'नाटू नाटू' आवडीने ऐकत आहेत.…

Bhosari : अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवरून बदनामी; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीचे नाव (Bhosari) व फोटो वापरून बनावट इन्स्टा अकाऊंट तयार करत त्याद्वारे महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार 26 जून ते 28 जून दरम्यान घडला आहे. याप्रकरणी पीडितेने…

Wakad : सोसायटीमध्ये पार्क केलेली सात वाहने अज्ञाताने जाळली

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या आतील बाजूला पार्क (Wakad) केलेली वाहने अज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये सात वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास व्हिजन एस सोसायटी, भूमकर चौक येथे घडली.…

Pimpri : शहरालगत गहुंजेत स्टेडियम असताना नव्याने 400 कोटींची उधळपट्टी कशासाठी? –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे (Pimpri) आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला जात आहे. 400 कोटींची उधळपट्टी कोणासाठी केली जात…

BJP : भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी जगात सर्वात (BJP) मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु, भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार आहे हेच पक्षाच्या यशाचे गमक आहे. चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात ‘मोदी@9’ या अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद साधत केंद्र…

Pimpri : नाट्यगृहाच्या बुकिंगला पालिकेची नकारघंटा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) नाट्यगृहाची 1 जुलैपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. मात्र, जुलै महिन्यातील बुकिंग घेण्यापासून आत्तापासूनच नकार दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाची आगाऊ बुकिंग…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 43 – महान पण, कमनशिबी राजिंदर गोयल

एमपीसी न्यूज : त्यांच्याकडे एका दिवसात कितीही (Shapit Gandharva) षटके, तेही प्रभावी टाकण्याची क्षमता होती. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तर ते भल्याभल्या क्रिकेटपटूसाठी जणू कर्दनकाळच ठरत. पण फलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवरही ते फलंदाजांना…

Ashadhi Ekadashi : ‘कर्म आणि भक्ती यांचा संगम’ म्हणजे आषाढी एकादशी

एमपीसी न्यूज : आज आषाढी एकादशी. वैष्णवांची (Ashadhi Ekadashi) दिवाळी. महाराष्ट्रात वारी परंपरा सुरु असल्याने प्रत्येक घराघरात या विषयी आत्मीयता आणि उत्कंठा असते. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने तर भगवंताला प्रत्यक्ष अलिंगन देण्याच्या योग.…