Pune : तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन

एमपीसी न्यूज : सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी सकाळी 10 वाजण्याच्या (Pune) सुमारास आरोपी शंतनू जाधव याने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण,…

Maval : मावळात देशी बनावटीच्या पिस्टलसह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दोन दिवसांपुर्वीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Maval) चार पिस्टल 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक करत एक मोठा कट उधळून लावला. त्याच्या दोन दिवस आधी गुन्हे शाखा पाचच्या पथकाने ही मावळातूनच आणखी एकाला देशी बनावटीचे पिस्टल एक जिवंत…

Khed : कंपनीच्या स्टोअर रुममधून 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरील चोरीला

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील वराळे (Khed) येथील हिमतेज इंडिया प्रा.ली. या कंपनीमधून 2 लाख रुपयांचे तांब्याचे बॉबीनरील चोरीला गेले आहेत. हि चोरी 23 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी बुधवारी (दि.28) जयकुमार बलवंत अगरवाल (वय…

Chikhali : गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व हातात कोयते फिरवत दहशत

एमपीसी न्यूज - सनी भाईला मारले म्हणत (Chikhali) दोघांनी आरडोओरडा करत वाहनांची तोडफोड केली व हातातील कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. हा सारा प्रकार चिखलीतील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.28) दुपारी पावणे चार या 15 मिनिटांच्या कालावधीत…

Pune : केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल स्कूलमधील चिमुकले रंगले आषाढी वारीचा सोहळ्यात

एमपीसी न्यूज : विठू माझा लेकुरवाळा या अभंगाप्रमाणे (Pune) या विठ्ठलांची लेकरे आषाढी वारी सोहळ्यात दंग झाली होती. कोणी ज्ञानोबा झाले होते; तर कोणी तुकोबा...लहानग्या मुक्ताई, रखूमाई देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. हा सगळा सोहळा कृष्णा…

Maval : श्रीराम विद्यालयाची आषाढी एकादशी निमित्त दिंडी

एमपीसी न्यूज - नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयाच्या (Maval) विद्यार्थ्यांनी आज (गुरुवारी, दि. 29) आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली. या दिंडीने ग्रामप्रदक्षिणा केली.या दिंडीमध्ये शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बाजीराव शेटे,…

Pune : हरी नामाच्या गजराने दुमदमले ‘स्वरनाद’

एमपीसी न्यूज : काॅक्लिआ पुणेच्या स्वरनाद केंद्राच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा (Pune) पालखी सोहळा 28 जून रोजी दिमाखात साजरा करण्यात आला. 'तुझे नाम ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप सार्‍या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू…

Pune : बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान चौकातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज - बकरी ईद निमित्त लष्कर भागातील (Pune) गोळीबार मैदान येतील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 29) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सहापासून नमाज…

PMPML : पीएमपीएमएलकडून दोन बस मार्गांचा विस्तार, तर एका बस मार्गामध्ये बदल

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात (PMPML) दोन बस मार्गाचा विस्तार केला असून तर एका बसमार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल व विस्तार 1 जुलैपासून अंमलात आणला जाणार आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या…

Pune : हॉकी स्पर्धेत कीडस इलेव्हन, मध्य रेल्वेची आगेकूच

एमपीसी न्यूज : कीडस इलेव्हन आणि मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) संघांनी (Pune) बुधवारी परस्पर विरोधी विजय मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.नेहुरनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरु असलेल्या या…