Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ‘मागेल त्याला मोफत झाड’ या उपक्रमांतर्गत…

एमपीसी न्यूज - मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून (Vadgaon) नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी 'मागेल त्याला मोफत झाड' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे…

Talegaon Dabhade : टाळ, मृदंग अन् विठूनामाच्या गजरात इंद्रायणी बी. फार्मसी महाविद्यालयात…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित (Talegaon Dabhade ) इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा पार पडला. बुधवारी (दि. 28) झालेल्या या सोहळ्यात…

Mumbai : शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे यांच्या कारला अपघात

एमपीसी न्यूज : मुंबईत आमदार आदित्य ठाकरे (Mumbai) यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. दादर येथील शिवसेना भवनाबाहेर एका भरधाव दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार…

Pandharpur : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा संपन्न; यंदाचा मान नेवासातील…

एमपीसी न्यूज : आज आषाढी एकादशी निमित्त (Pandharpur) पंढरपुर येथे पांडुरंग अन रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक ही पूजा संपन्न झाली तर यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट…

Moshi : संभाजी भिडे गुरूजी यांनी केली ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’च्या जागेची पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (Moshi) आणि शिव-शंभू प्रेमींच्या पुढाकाराने मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत जगातील सर्वांत उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्यात येत आहे.…

Today’s Horoscope 29 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग - Today’s Horoscope 29 June 2023 वार - गुरुवार. 29.06.2023 शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष- शयनी एकादशी. राहू काळ - दुपारी 1.30 ते 3.00. दिशा शूल - दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र - स्वाती 16.30 पर्यंत नंतर…

Pune – प्रसिद्ध कथक गुरु नंदकिशोर कपोते यांना वैष्णव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - कलाश्री संगीत मंडळातर्फे दरवर्षी देण्यात (Pune) येणारा वैष्णव पुरस्कार यावर्षी संगीत नाटक अकादमीचा ’फेलो सन्मान’ प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते यांना आज प्रदान करण्यात आला. मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण…

Pune Rain : पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा; घाट भागात प्रवास टाळा

एमपीसी न्यूज : हवामान विभागाच्या (Pune Rain) अंदाजानुसार 24 जूनपासून पावसाचे आगमन झाले. गेले दोन दिवस पावसाचा वेग कमी होता. परंतु, आजपासून ते 29 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा, पुणे, नाशिकच्या घाट…

Alandi : ‘शासन आपल्या दारी’ अभियान योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळेमध्ये 27 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाराजस्व अभियान (Alandi) अंतर्गत 'शासन आपल्या दारी' या अभियानाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर राष्ट्रवादीने आयोजन…

Pune : …तर गुन्हेगारीकडे वळलो असतो – अनिकेत कांबळे

एमपीसी न्यूज : जय गणेश पालकत्व योजनेचा (Pune) माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी जर दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात दिला नसता तर मी पोलीस न होता गुन्हेगारी क्षेत्राकडे नक्कीच वळलो असतो. माझी…