Chinchwad : दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक; पिस्टल आणि कोयते जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि वाकड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन तडीपार गुंडांसह चौघांना अटक (Chinchwad) केली. त्यामध्ये पिस्टल आणि दोन कोयते अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) गुन्ह्यांची नोंद…

Pimpri : रंग लावण्यावरून वाद घालत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्यावरून चार (Pimpri) जणांनी एका तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर तरुणाच्या घरी येऊन त्याच्यावर कोयत्याने वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी सेनेटरी चाळ, पत्रा शेड,…

Vijay Shivtare : महायुती वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार; विजय शिवतारे यांना…

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे माघार (Vijay Shivtare) घेण्यास तयार नसल्याने आता एकनाथ शिंदे यांनीच पक्षाच्या वतीने कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याचे समजले आहे. त्यांची मनधरणी स्वत: एकनाथ शिंदे यांनी करूनही विजय…

Mulshi : श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच; सुनेत्रा पवार यांची…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Mulshi) यांच्या सख्या भावाने आणि वहिनीने साथ सोडल्यावर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले आहे. त्या बारामती येथे लोकसभेच्या उमेदवार असून त्यांनी पुण्यात दौरे सुरू केले…

Loksabha Election 2024 : ‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

एमपीसी न्यूज : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा (Loksabha Election 2024) वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण’ अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध…

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा (Loksabha Election 2024 ) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात बाळगण्याबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी फौजदारी दंड…

Ravet : धुलिवंदना निमित्त ‘रंगात रंगुनी साऱ्या’ या विनोदी आणि विडंबनात्मक…

एमपीसी न्यूज : होलिकोत्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य (Ravet) साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ - प्राधिकरण आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ - रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंगात रंगुनी साऱ्या' या विनोदी आणि विडंबनात्मक काव्यमैफलीचे…

LokSabha Elections 2024 : कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

एमपीसी न्यूज - राज्यातील लोकसभा मतदारसंघात (LokSabha Elections 2024) पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - लोकसभा (Lok Sabha Election 2024) सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम…

Shirur Loksabha Election : शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडीकडून (Shirur Loksabha Election) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत नावाची घोषणा…