Mundhwa : मुंढवा येथे बंगल्यामध्ये लागली आग; दोन जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंढवा येथे संकल्प बंगल्यातील (Mundhwa) स्वयंपाक घरात अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून यामध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सविस्तर…

Kondhwa : मेफेड्रोन तस्करी प्रकरणी कोढव्यातून एकाला अटक, साडे दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज - मेफेड्रोन तस्करी प्रकरणात (Kondhwa) गुन्हे शाखेने कोंढवा भागातून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 10 लाख रुपयांचे 51 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी हा कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला आला असताना पोलिसांनी सापळा…

Loksabha Election 2024 : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या नावाची…

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024 ) भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. त्या या आधी अपक्ष खासदार होत्या. भाजपने आपल्या सातव्या यादीत लोकसभा…

Bhosari : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकी, मोबाईल केला लंपास

एमपीसी न्यूज - तुम्ही खूप दारू पिलेले (Bhosari) आहात. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असे म्हणून एका व्यक्तीला निर्जन ठिकाणी नेले. तिथे व्यक्तीची दुचाकी आणि मोबाईल फोन काढून घेत त्याचा अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री बारा…

Loksabha Election 2024 : स्थलांतरीत कामगारांच्या मतदानावरही प्रशासनाचे लक्ष

एमपीसी न्यूज - स्थलांतरित कामगारांनी (Loksabha Election 2024) मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आणि प्रशासनाने तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कमी मतदान…

Pimpri Chinchwad RTO : मार्चअखेर सुट्टीच्या दिवशीही आरटीओ कार्यालय सुरू राहणार

एमपीसी न्यूज - नवीन वाहन नोंदणी (Pimpri Chinchwad RTO) आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार (दि. 29) ते रविवार दि. 31 मार्च) पर्यंत…

Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहूत बीज सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 376 वा बीज सोहळा (Dehugaon) आज (बुधवारी) मोठ्या आंनदात देहूमध्ये पार पडला. तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले…

LokSabha Elections 2024 : ‘विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानासाठी आग्रह करावा’

एमपीसी न्यूज - मुलांची प्रत्येक मागणी पालक  (LokSabha Elections 2024) पूर्ण करत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मे महिन्यात होणाऱ्या मतदान प्रकियेत सहभागी होऊन मतदान करण्याचा हट्ट केल्यास मतदानाची टक्केवारी वाढून, लोकशाही बळकट…

Pune : बिबट्या शिरला चक्क हॉस्पिटलमध्ये; वनरक्षकावर केला हल्ला तर बिबट्याला पकडण्यासाठी…

एमपीसी न्यूज : हल्ली पुण्यात बिबट्याचा (Pune) वावर वाढला असून बिबट्या शेतात, घराबाहेर फिरण्याचे प्रसंग वारंवार घडताना दिसत आहेत. अशातच मंगळवारी रात्री आळेफाटा येथे एक बिबट्या चक्क रुग्णालयात शिरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बिबट्याने…

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची नियोजन बैठक

एमपीसी न्यूज - पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (Pune Loksabha Election)काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु. 12 वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची…