Wakad News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरोदर पत्नीला मारहाण; पतीला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नी आणि तिच्या पोटातील बाळाच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना…

Pune News : संस्कृतमध्ये सगळ्या जगाची भाषा बनण्याचे सामर्थ्य – डॉ. विजय भटकर

एमपीसी न्यूज - भाषाशास्त्रदृष्ट्या संस्कृत ही सर्वात उत्तम भाषा आहे. एका भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करण्यासाठी संस्कृत ही मध्यस्थ भाषा होऊ शकते. जगातील अनेक देशात फिरल्यानंतर माझ्या अभ्यासातून असे लक्षात येते की विविध भाषांच्या…

Anil Parab : अनिल परब यांच्या ‘शिवालय’ या शासकीय निवासस्थानी इडीची छापेमारी

एमपीसी न्यूज : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या 'शिवालय' या शासकीय निवासस्थानी इडीने  छापेमारी केली आहे. अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीने…

Pimpri News : प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला प्रारंभ

एमपीसी न्यूज - पुनर्वापरात न येणा-या तसेच पर्यावरणास हानिकारक ठरणा-या प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्याकरीता महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला…

Dehuroad News : कपाटात ठेवलेल्या परवाना धारक पिस्तुलातून सुटली गोळी; आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - एका तरुणाकडे परवाना धारक पिस्तुल आहे. ते पिस्तुल कपाटात ठेवलेले असताना कपडे काढताना पिस्तुल कपाटातून खाली पडले आणि पिस्तुलातून गोळी झाडली गेली. ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार होऊन तरुणाच्या आईच्या पायाला लागली. यामध्ये आई…

Pune News : “मसणात असणारी महिला महाकाली असते, राक्षसाचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत…

एमपीसी न्यूज : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. सुप्रिया सुळे यांच्यावर पाटील यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार…

Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण, विनायक अंबेकर…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी आप्पा जाधव यांना त्यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. मंगळवारी ही मारहाण करण्यात आली. या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.…

MPC News Podcast 26 May 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट :गुरुवार, दिनांक 26 मे  2022. ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/kfsnS6I9i2E वृत संकलन - सुचित्रा पेडणेकर वृत्त निवेदक - अमित यादव तांत्रिक सहाय्य -…

LSG vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने रोखले लखनऊ संघाचे विजयी अभियान

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : लखनऊ संघाने आपल्या पदार्पणातल्या आयपीएल मध्ये  प्रभावी कामगिरी केली होती. आजच्या महत्वपूर्ण सामन्यात मात्र त्यांना तशीच कामगिरी करण्यात नेमके ब अपयश आले आणि रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगलोर…

Todays Horoscope 26 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग - वार गुरूवार, दि. 26.05.2022 शुभाशुभ विचार - उत्तम दिवस. आज विशेष - अपरा एकादशी. राहू काळ - दुपारी 01.30 ते 03.00. दिशा शूल - दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र - रेवती 24.38 पर्यंत नंतर अश्विनी. चंद्र राशी - मीन.…