MPC News Podcast 25 May 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : शनिवार, दिनांक 25, 2022 ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/t-tllK5iHls वृत संकलन - सुचित्रा पेडणेकर वृत्त निवेदक - अमित यादव तांत्रिक सहाय्य - आकाश जाधव…

Pune News : गर्ल्स लीडर्सच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील 12 गावातील वापरात नसलेल्या…

एमपीसी न्यूज : 28 मे हा दिवस जगभरामध्ये मासिकपाळी आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गर्ल्स लीडर्सच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील 12 गावातील वापरात नसलेल्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड मशीन पुन्हा…

IPL 2022 News : राजस्थान रॉयल्स बेंगलुरु 7 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : (विवेक दि. कुलकर्णी)बटलरच्या चौथ्या विक्रमी शतकाने राजस्थान रॉयल्सचा बंगलोरवर 7 गडी राखुन दणदणीत विजय.आता रविवारी गुजरात टायटन विरुद्ध विजेतेपदासाठी लढणार. अहमदाबाद येथे झालेल्या आजच्या दुसऱ्या कॉलीफायरच्या सामन्यात राजस्थान…

Todays Horoscope 28 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग - वार शनिवार, दि. 28.05.2022 शुभाशुभ विचार - वर्ज्य दिवस. आज विशेष - शिवरात्री. राहू काळ - सकाळी 09.00 ते 10.30. दिशा शूल - पूर्वेस असेल. आजचे नक्षत्र - भरणी चंद्र राशी -  मेष. __________________________…

Chakan News : चाकण परिसरात तीन अपघात; दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात अपघाताच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 25) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची पहिली घटना 10 मे रोजी बहुळ गावच्या हद्दीत…

Chinchwad News : पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी एएसआयने मागितली 50…

एमपीसी न्यूज -  एका व्यक्तीच्या भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यातील एका एएसआयने 50 हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये अॅडव्हान्स स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…

Corona Vaccine News : दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन; पावणेदोन लाख जणांनी घेतला नाही डोस…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरा डोस घेण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचे…

Hinjawadi News : मैत्रिणीसोबत चॅटिंग केल्याने मित्राला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पूर्वी एकत्र काम करणा-या मित्राच्या मैत्रिणीसोबत एकाने चॅटींग केली. त्या कारणावरून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजता ग्लोबल एसईझेड या कंपनीत हिंजवडी येथे…

Pimpri News : पाणीटंचाईची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांची माफी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात पाणीसाठा असतानाही गेल्या तीन वर्षांपासून भाजप सत्ताधा-यांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय पोळी…

Chinchwad News : जसे कर्म, तसे भाग्य – ज्योती वाडेकर

एमपीसी न्यूज - "माणसाचे जसे कर्म, तसे भाग्य त्याच्या वाट्याला येते, असे मत  ब्रह्मकुमारी ज्योती वाडेकर यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड निवृत्त संघटना, चिंचवड शाखा आयोजित सभासदांच्या वाढदिवसाच्या मासिक सत्कारानिमित्त विरंगुळा केंद्र येथे…