Wakad News : बांधकाम व्यावसायिकाकडे सव्वा नऊ कोटींची खंडणी मागणारा उच्चशिक्षित आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटबाबत तक्रार करण्याची धमकी देत सव्वा नऊ कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने एका उच्च शिक्षित आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) दुपारी थेरगाव येथे करण्यात…

Pune News : पुण्यात नव्या कोरोना व्हेरीयंटचे रुग्ण आढळले, BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. त्यात आज राज्यात प्रथम कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे…

Todays Horoscope 29 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग - वार रविवार, दि. 29.05.2022शुभाशुभ विचार - वर्ज्य दिवस. आज विशेष -- सामान्य दिवस. राहू काळ - सायंकाळी 4.30 ते 6.00. दिशा शूल - पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र - कृतिका. चंद्र राशी - 11.16 पर्यंत मेष नंतर  वृषभ.…

Talegaon Dabhade : अरुण माने यांची तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते पदी निवड

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अरुण बबनराव माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, तालुक्याचे…

Pimpri News: शहरवासीयांसाठी 15 दिवसात मिळणार वाढीव 100 एमएलडी पाणी – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज - आंद्रा धरण योजनेतून इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यासाठी निघोजे, तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे व विद्युत पुरवठ्याचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर चिखली…

Pune News: थाटामाटात पार पडला दिव्यांगांचा विवाह सोहळा; 12 जोडपी अडकली विवाहबंधनात

एमपीसी न्यूज - सनई चौघड्याचा नाद, बँडचा ताल, वाजत-गाजत निघालेली वरात, घोड्यावर दिमाखात बसलेले नवरदेव,  लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता अन् जोडीदाराशी…

Chinchwad News: अल्पाक्षरीत्व हे उत्तम कवितेचे वैशिष्ट्य – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - "अल्पाक्षरीत्व हे उत्तम कवितेचे वैशिष्ट्य असते," असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् , चिंचवडगाव येथे कवयित्री समृद्धी सुर्वे लिखित 'जाणिवांची…

Dighi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. विशाल किसन रिंढे (वय 32, रा. समर्थ सिटी फ्लॅट नंबर 106 सिंहगड रोड किरकिट वाडी,…

PCMC Election 2022: चिंचवडमध्ये मंगळवारी ओबीसीविना काढणार आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत येत्या मंगळवारी (दि.31) सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. इच्छुकांचे…

Pimpri News: पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवा, नालेसफाईचे उर्वरित काम युद्धपातळीवर…

एमपीसी न्यूज - पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा  ठरेल अशी कोणतीही कृती केल्यास आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे नदी नाल्यांचे व्यवस्थित संरक्षण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवला पाहिजे. नालेसफाईचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची…