MPC News : ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं निधन

एमपीसी न्यूज- जेडीयूचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन( MPC News )झालं आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शरद यादव यांची गुरुग्राममधील फोर्टीस हॉस्पीटलमध्ये प्राणज्योत माळवली. शरद यादव यांची…

Daund News:  आज दौंड रेल्वे विभागात ब्लॉक

 एमपीसी न्यूज- आज  शुक्रवार, 13 जानेवारी 2023 रोजी, पुणे-दौंड रेल्वे विभागावरील यवत-केडगाव स्थानकांदरम्यान (रेल्वे किमी 241/2) असलेल्या पूल क्रमांक 241/3-4 (Daund News)वर ब्लॉक घेऊन स्टील गर्डरच्या जागी  PSC (पीएससी)  स्लॅब टाकण्याचे काम…

Today’s Horoscope 13 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग - Today’s Horoscope 13 January 2023 वार - शुक्रवार. 13-01-2023 शुभाशुभ विचार- 18.00 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष-साधारण दिवस. राहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00 दिशा शूल - पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र - उत्तरा…

Pimpri News : स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करणार – आयुक्त…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. मात्र, त्यानंतरही स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांची…

Alandi news : आळंदी नगरपरिषदेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

एमपीसी न्यूज-आळंदी नगरपरिषदे मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन (Alandi news) करण्यात आले.यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली.…

Chinchwad News :  लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी 1…

एमपीसी न्यूज - चिंचवडचे आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी 1 कोटी 60 लाखांची मदत करण्यात (Chinchwad News) आली आहे.जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या…

Lonavala News :लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी…

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या ( Lonavala News)सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी डॉ. देशमुख…

Bhosari Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती केली

एमपीसी न्यूज- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना भोसरी (Bhosari Crime News)येथे घडली आहे.याबाबत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदर्श सिंग( वय 23 वर्षे रा. भोसरी, मूळ पत्ता  बिहार) या आरोपी विरोधात भोसरी पोलीस…

Katraj news : कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने दुचाकी घसरल्या

एमपीसी न्यूज-कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने अनेक दुचाकी घसरल्याचा (Katraj news )प्रकार आज संध्याकाळी घडला. Chinchwad News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 60 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश याबाबत माहिती देताना कात्रज अग्निशमन…

Chinchwad News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 60 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

एमपीसी न्यूज  - बाळासाहेबांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 60 महिलांना उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) बाळासाहेबांच्या शिवसेनेत( Chinchwad News ) प्रवेश केला. दिवसेंदिवस शहरात…