Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे

एमपीसी न्यूज -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती करण्यात (Pune News) आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी गोतारणे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन…

Pune news: हांडेवाडी येथे आगीत वाहने भस्मसात

एमपीसी न्यूज -हांडेवाडी येथील विघ्नहर्ता हौसिंग सोसायटी च्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत 6 मोटरसायकल तसेच 1 रिक्षा पूर्ण जळाली असून  2 मोटर सायकल (Pune news)अर्धवट जळाल्या. याबाबत माहिती देताना बोराटेनगर अग्निशमन…

MPC News Podcast 23 January 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : सोमवार , दिनांक 23 जानेवारी 2023 ऐका (MPC News Podcast 23 January 2023) पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/7MHdGEt_3w8 वृत संकलन - नेहा तांबे वृत्त निवेदक…

Pimpri News: पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरतीसाठी 15 हजार अर्ज

एमपीसी न्यूज - राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरती उशिराने सुरु होणार आहे. जानेवारी अखेरीस ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. शहर पोलीस दलात 216 जागांसाठी तब्बल 15 हजार 147 उमेदवारांनी (Pimpri News)अर्ज…

Pune News : राज्य पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांनी केले अर्ज

एमपीसी न्यूज- राज्य पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.यासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असल्याने राज्यभरातून तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज(Pune News) केले आहेत.त्यात कला व वाणिज्य शाखेतून पदवी…

Pune News :‘गोष्टींची गोष्ट’ नाटकाने पटकावले राजा नातू करंडक

एमपीसी न्यूज-महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेत आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजेच्या संघाने सादर केलेल्या ‘गोष्टींची गोष्ट' नाटिकेने बाजी मारली असून पहिल्या राजा…

Today’s Horoscope 23 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today's Horoscope 23 January 2023 - जाणून घ्या आजचे राशिभविष्य वार - सोमवार. 23 .01. 2023 शुभाशुभ विचार - अनिष्ट दिवस. आज विशेष- साधारण दिवस. राहू काळ - सकाळी 7.30  ते 9.00 दिशा शूल - पूर्वेस असेल. आजचे…

Pimpri News: संत बाळू मामांच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज- श्री संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊली बगा नं 16 चे पिंपरी सांडस कल्लकवाडी या ठिकाणी 20 जानेवारी व 21जानेवारी रोजी मुक्काम होता. शुक्रवारी(20जानेवारी) मामांच्या रथाच्या मिरवणूकीने हिंगणगाव ते कल्लकवाडी असा प्रवास केला.यावेळी…

Chinchwad By- election :चिंचवड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याची तयारी…

एमपीसी न्यूज-चिंचवड विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा असा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला असून (Chinchwad By- election) ही निवडणूक लढण्यासाठी दोन महिला आणि चार पुरुष पदाधिकारी तीव्र इच्छुक असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष…

Pimpri News: देशातील करोडो कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणारा आदेश – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज– पिंपरी-चिंचवड माहापालिकेत 1998- 99 पासून आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना अखेर(Pimpri News)न्याय मिळाला.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतनाचा आदेश केला होता. त्यानुसार अप्पर कामगार…