Today’s Horoscope 24 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today's Horoscope 24 January 2023 - जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग  वार - मंगळवार. 24.01.2023. शुभाशुभ विचार - उत्तम दिवस. आज विशेष- तिलकुंद एकादशी. राहू काळ - दुपारी 3.00 ते 4.30.…

Vaalvi Movie : ‘वाळवी’ एक विक्षिप्त आणि तितकीच रोमहर्षक अन आकर्षक ही ….

एमपीसी न्यूज - कधी कधी असलेल्या जवळच्या (Vaalvi Movie) नात्यांना त्याच्या जुन्या होण्याच्या जाणीवेने आणि नवी नाती निर्माण होण्याच्या आशेने जर त्या नात्याला वाळवी लागली. तर काय काय होऊ शकत? ह्या अशा किचकट विषयाला अगदी सोपे करून जर कुणी…

Pune News :अभियांत्रीकी दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात म्हणून…

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या व शेवटच्या सत्रातील परिक्षांच्या ज्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थांचा विचार न करता, त्यांना पूर्व तयारीला कोणताही वेळ न देता त्या जाहीर कऱण्यात आल्या आहेत, असा आरोप…

Moshi Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात(Moshi Crime News) आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 21) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मोशी जनावरांचा बाजार येथे करण्यात आली.…

PCMC: चिंचवड व मोशीत होणार धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, चिंचवड येथील जलतरण तलावासमोरील मैदान आणि सेक्‍टर क्रमांक 10, स्पाइन रस्ता, मोशी प्राधिकरण अशा दोन ठिकाणी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार (Pimpri News)आहे. त्याला…

Pimpri News : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज (सोमवारी) हृदयविकाराच्या(Pimpri News) धक्क्याने निधन झाले. त्यांचे वय 66 होते. पिंपरी-चिंचवड शहर पत्रकारितेत गेली अनेक वर्षे ते कार्यरत होते. राज्य विधिमंडळ…

Pimpri News : चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

एमपीसी न्यूज - अमृत अभियानाअंतर्गत दुसर्‍या टप्प्यात शहरातील 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे नियोजन आणि योग्य रित्या अंमलबजावणी करण्यासाठी शहरस्तरीय टास्क फोर्स स्थापन (Pimpri News)करण्यात आले आहे. पाणीपुरवठा शहर अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली…

Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटवरूनच तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज -  पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर उभा राहून एका पोलीस कर्मचाऱ्यालाच बदलीसाठी ऑफर देणाऱ्या तोतया पोलीसाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने (Pune Crime News) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (21 जानेवारी) करण्यात आली.…

Pune Crime News : हप्ता दिला नाही म्हणून कोथरुड येथे किराणा दुकानदारावार चाकुने वार

एमपीसी न्यूज - हप्ता न दिल्याने तिघांनी  किराणा माल दुकानदारावर चाकूने वार केल्याची घटना कोथरूड भागात (Pune Crime News)घडली. दिलीप चौधरी (वय 32, रा. कोथरूड ) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिघांच्या…

Pune News : सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दहा दिवसात पुणे महापालिकेन केला तीन लाखांचा…

एमपीसी न्यूज -  सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून पुणे महापालिकेने दहा दिवसात तीन लाखांचा दंड वसूल केला(Pune News)  आहे. यामध्ये पालिकेने 353 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईसाठी पालिका प्रशासनाने विशेष पथक तयार केले आहे. जी - 20 शिखर…