Daund News:  आज दौंड रेल्वे विभागात ब्लॉक

 एमपीसी न्यूज- आज  शुक्रवार, 13 जानेवारी 2023 रोजी, पुणे-दौंड रेल्वे विभागावरील यवत-केडगाव स्थानकांदरम्यान (रेल्वे किमी 241/2) असलेल्या पूल क्रमांक 241/3-4 (Daund News)वर ब्लॉक घेऊन स्टील गर्डरच्या जागी  PSC (पीएससी)  स्लॅब टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 01529/01530 दौंड-पुणे-दौंड रद्द राहील, तर गाडी क्रमांक 22943 दौंड-इंदूर एक्सप्रेस दुपारी 2.00 ऐवजी दुपारी 4.00 वाजता दौंडहून सुटेल.

Today’s Horoscope 13 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
या वेळी ट्रेन क्रमांक 11301 मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस लोणावळा-दौंड (Daund News) सेक्शनवर काही विलंबाने धावेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.