Bhosari Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती केली

एमपीसी न्यूज- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना भोसरी (Bhosari Crime News)येथे घडली आहे.याबाबत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदर्श सिंग( वय 23 वर्षे रा. भोसरी, मूळ पत्ता  बिहार) या आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Katraj news : कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने दुचाकी घसरल्या

आरोपी याने फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून माझे तुझ्यावर प्रेम आहे , असे बोलून त्यांच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. त्याला फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर जबरदस्ती केली. तसेच या घटनेबाबत कोणालाही न सांगण्याबद्दल (Bhosari Crime News )धमकी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.