Bhosale Pride : ‘भोसले प्राईड’मध्ये दिवाळीनिमित्त 2 बीएचके फ्लॅटवर मिळवा 3 लाखांची घसघशीत सूट, फ्लॅट बुक करा आणि त्वरीत ताबा मिळवा

एमपीसी न्यूज – मॉडर्न लाईफस्टाईला केंद्रस्थानी ठेवून मोशीच्या सुंदर परिसरात पुणे -नाशिक हायवे टच असा ‘भोसले प्राईड’ (Bhosale Pride)  हा अतिशय विलोभनीय गृहप्रकल्प साकारला आहे. भोसले असोसिएट्सच्या गणेश भोसले यांनी अद्ययावत सोयींनी सुसज्ज हा नवा प्रकल्प उभारला आहे. शांत व स्वच्छ परिसर तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि मरकळ या औद्योगीक केंद्रापासून अगदी जवळ असणारा हा गृहप्रकल्प सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.

Maharashtra Gram Panchayat Elections 2023 : महाराष्ट्रात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींत मतदान

भोसले प्राईडच्या आसपासचा परिसर हा झपाट्याने विकसीत होत असल्याने भोसले प्राईड मध्ये घर घेणे म्हणजे भविष्याचा वेध घेत केलेली उत्तम गुंतवणूक आहे.

एकूण 142 सदनिकांचा हा प्रकल्प असून सर्व सोयीसुविधांनी पुर्ण आहे. या 142 सदनिकांपैकी 10 च 2 बीएचके सदनिका उपलब्ध आहेत. ज्याचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. तसेच प्रत्येक फ्लॅट धारकांना स्वतंत्र चारचाकी वाहनासाठी पार्कींग सुविधा देखील उपलब्ध आहे.


पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फाचा परिसर हा झपाट्याने विकसीत होत असलेल्या भागातील भोसले प्राईड हा गृहप्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हिंजवडी व तळवडे आयटी पार्क पासून हा गृहप्रकल्प केवळ 10 ते 20 मिनीटांच्या अंतरावर आहे.

लोहगाव विमानतळ , आतंरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, नियोजीत सफारी पार्क देखील काहीच अंतर दूर आहेत. कृषी उत्पन्न समिती(मार्केट यार्ड) देखील हाकेच्या अंतरावर आहे.तर मग वाट कसली पाहताय त्वरीत तुमच्या स्वप्नातील घर बुक (Bhosale Pride) करून मिळवा 3 लाखांची घसघशीत सूट.

पत्ता : भोसले प्राईड, गट क्र. 515, गणपती मंदिरासमोर,

बोऱाटे वस्ती, पुणे-नाशिक हायवे, मोशी, पुणे – 412 105

संपर्क : 9689700808
9689730808

ई-मेल : [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.