Bhosari: यमुनाबाई आनंदराव लांडगे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (Bhosari)माजी विरोधी नेते कै.अंकुशराव लांडगे व कै. बाबासाहेब लांडगे यांच्या मातोश्री यमुनाबाई आनंदराव लांडगे यांचे आज मंगळवार दि. 28/11/2023 रोजी सायंकाळी 5.15 वा. वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी आज रात्री ठीक 9.00 वाजता भोसरी येथे (Bhosari)तळ्याकाठी होणार आहे.

 

Pune : ओझर येथे भरणार द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी   नगरसेवक रवीभाऊ लांडगे व युवा नेते राहुल लांडगे यांच्या आजी होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.