Chikhali News : ‘मॉम अँड मी’ हाॅस्पिटलमध्ये निःशुल्क वंध्यत्व निवारण शिबिर

एमपीसी न्यूज – सोनवणे वस्ती, चिखली येथे ‘मॉम अँड मी’ मॅटर्निटी व सर्जिकल हाॅस्पिटल सुरू झाले आहे. याठिकाणी सर्व प्रकारची ऑपरेशन व डिलिव्हरीची उत्तम व्यवस्था असून, नाॅर्मल व सिझेरियन डिलिव्हरीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या हाॅस्पिटलमध्ये 29 एप्रिलला निःशुल्क वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ज्या जोडप्यांना संतती राहण्यास अडथळे आहेत, त्यासाठी उत्तम मार्गदर्शन व त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्या व शस्त्रक्रिया येथे उपलब्ध आहेत. 29 एप्रिल 2021 या दिवशी ‘ओॲसिस फर्टीलिटी’ यांच्यातर्फे मोफत आयव्हीएफ मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात महिलांच्या गर्भाशयात गाठी, गर्भानलिकेमध्ये अडथळा, अनियमित मासिक पाळी, खराब गुणवत्तेचं स्त्रीबीज याबाबत तर, पुरुषांच्या शुक्राणूंची कमतरता, वीर्यामध्ये शुक्राणू नसणे, कमी हालचालीचे शुक्राणू व खराब गुणवत्तेचे शुक्राणू याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

वंध्यत्वाचे उपचार
इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन (IUI), इन विट्रो फर्टिलाइजेशन (IVF), इंट्रासिटोप्लास्मिक शुक्राणूंचे इंजेक्शन (ICSI), लेजर असिस्टेड हैचिंग, इन विट्रो मॅच्युरेशन (IVM) (Pioneers in India), गर्भसंरक्षण, प्री इम्प्लॉटेशन जनुकीय स्क्रीनिंग मोनोजेनिक आजार (जनुक दोष), स्रीबियाणे संरक्षण

पुरुष वंध्यत्व
व्हॅरिकोसेलर शस्त्रक्रिया (मायक्रोस्कोपिक एपिडिडामल स्पर्म एस्पिरेशन), शुक्राणू आणि आंडकोश संरक्षण, शुक्राणू परीक्षण आणि कार्यात्मक चाचण्या, शुक्राणू डीएनए फ्रेगमेंटेशन, लैंगिक समस्या निवारण क्लिनिक

_MPC_DIR_MPU_II

माहिलांचे वंध्यत्व उपचार
एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रोइड, पिसीओएस पिसीओडी, गर्भनलिकेच्या समस्या,
लाप्रोस्कोपी आणि हिस्टरोस्कोपी शस्त्रक्रिया,
अंडाशयातील गाठी

नॉन कोविड हॉस्पिटल
उपलब्ध सेवा:
1) नॉर्मल / सिझेरियन डिलिव्हरी
2) सर्व प्रकारचे ऑपरेशन
3) सर्व प्रकारचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन
24 तास अत्यावश्यक सेवा
(डिलिव्हरीसाठी नोंदणी आवश्यक)

नोंदणीसाठी संपर्क – 7337328877, 6309163555

डॉ. ललित चौधरी – 9637640401

पत्ता – मॉम अँड मी मॅटर्निटी हॉस्पिटल

पी स्क्वेअर फेज -2, डेली मार्टच्या वर, राधास्वामी सत्संग रोड, सोनवणे वस्ती, चिखली, पुणे- 411 062

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.