Chinchwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्त शहरात 25 ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज – विजयादशमी निमित्त मंगळवारी (दि. 24) राष्ट्रीय स्वयंसेवक ( Chinchwad) संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात 25 ठिकाणी पथसंचलन होणार आहे. सदंड, घोषाच्या तालावर हे संचलन होणार आहे. अनेक मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

Pune : अजस्त्र पॉवर ट्रान्सफॉर्मर..अडथळ्यांची शर्यत अन् महावितरणने केली ‘प्रकाशमान’ कामगिरी

खालील ठिकाणी होणार पथसंचलन

देहूगाव – सायंकाळी साडेचार वाजता डिवाईन नेस्ट समोरील मैदान, परंडवाल चौक, माळवाडी

देहूरोड – सायंकाळी साडेचार वाजता लायन्स क्लब शाळेसमोरील मैदान, मामुर्डी

निगडी -सकाळी साडेसात वाजता स्वामी विवेकानंद शाळेजवळ काळभोर नगर

संभाजीनगर – सकाळी साडेसात वाजता शेषाबाई गणगे प्रशाला कृष्णा नगर

चिखली – सकाळी साडेसात वाजता नागेश्वर विद्यालय क्रीडांगण पाटील नगर, चिखली

दिघी – सायंकाळी पाच वाजता गॅलक्सी शाळा, स्वराज कॉलनी, श्री गजानन महाराज नगर भोसरी आळंदी रोड, दिघी

मोशी – सकाळी साडेसात वाजता सिल्व्हर गार्डनिया, बोराडेवाडी, मोशी

आळंदी – सकाळी 07.25 वाजता बन्सी बाबा करवा धर्म शाळेजवळ हनुमानवाडी, केळगाव

चऱ्होली – सायंकाळी चार वाजता फोरेस्टिया सोसायटी समोर पुणेरी स्वीट मागे, डुडूळगाव

भोसरी – सायंकाळी सात वाजता विरंगुळा केंद्र, दिघी रोड भोसरी

इंद्रायणीनगर – सायंकाळी चार वाजता त्रिवृक्ष संगम दत्त मंदिराजवळील मैदान, जलवायू विहार जवळ, सेक्टर 6, इंद्रायणी नगर

संत तुकाराम नगर – सकाळी साडेसात वाजता सम्राट विक्रमादित्य उद्यान रेणुका गुलमोहर फेज 1 समोर मोरवाडी

कासारवाडी – सकाळी सात वाजता गणेश मंदिर, दापोडी

सांगवी – सकाळी आठ वाजता पी डब्लू डी मैदान साई चौक नवी सांगावी

पिंपळे गुरव – सकाळी साडेसात वाजता 8 ते 80 उद्यान सुदर्शन चौक, सुदर्शन नगर

पिंपळे सौदागर – सकाळी सात वाजता कोकणे चौक

पिंपळे निलख – सकाळी सात वाजता म्हातोबा मंदीर चौक पिंपळे निलख

काळेवाडी – सकाळी पावणे सात वाजता काका इंटरनेशनल स्कूल समोरील मैदान रहाटणी

पिंपरी – सकाळी साडेसात वाजता महात्मा ज्योतिबा फुले उद्यान पवणेश्वर मंदिरा जवळ पिंपरीगाव

चिंचवड पूर्व – सकाळी सात वाजता ऑक्सीजन पार्क जवळ लक्ष्मी नगर चिंचवड

चिंचवड पश्चिम – सकाळी सात वाजता बॉडबिंटन हॉल रस्ता पवना नगर चिंचवड

वाकड / थेरगाव – सकाळी सात वाजता एक्सीबिशन मैदान दत्त मंदीर रोड वाकड

पुनावळे – सकाळी साडेसात वाजता बालाजी विद्यापीठ, ताथवडे

रावेत – सकाळी सात वाजता इस्कॉन मंदिर रावेत

आकुर्डी – साक्ली सात वाजता गंगानगर आकुर्डी गावठाण दत्तवाडी ( Chinchwad)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.