Chinchwad : चिंचवडच्या श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज 5 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती चिंचवड मधील (Chinchwad) श्री शिव छत्रपती शिवाजी राजे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेहमेळावा

या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, प्राचार्य बाळाराम पाटील, मुख्याध्यापक प्राथमिक साहेबराव देवरे,पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक किसन अहिरे ,कमिटी मेंबर मनीषा जाधव, सुषमा संधान, छाया ओव्हाळ, अनिता भोर, दिलीप इथापे इत्यादी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.