Browsing Category

लोणावळा

लोणावळा परिसरात जोरदार पाऊस; 18 तासात 213 मिमी

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर व ग्रामीण परिसर‍ात गुरुवारी दुपार पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 18 तासात शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील…

सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे आवश्यक- अवदेश मल्लया

देश पातळीवरील सुरक्षा अधिकार्‍यांचे लोणावळ्यात प्रशिक्षण शिबिरएमपीसी न्यूज- कामगारांचे आयुष्य कामाच्या स्थळी सुरक्षित होण्यासाठी कंपनीमधील सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे नितांत गरजेची असल्याचे मत…

भुशी धरणावर महिला पर्यटकाची छेड काढीत तिच्या कुटुंबीयांवर हल्ला

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी भुशी धरणावर आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबातील मुलीची छेड काढीत चार हुल्लडबाज तरुणांनी अपशब्द वापरीत त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी…

महाराष्ट्र वाईन शॉप बंद करण्याची लोणावळा शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारु विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना गवळीवाडा नाका येथील बंद झालेले महाराष्ट्र वाईन शॉप नॅशनल चिक्कीलगत नव्याने सुरु करण्यात आले आहे. ते बंद करण्यात…

लोणावळ्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहनतळाला जागा उपलब्ध करणार

एमपीसी न्यूज- पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा शहरातील दिवसेंदिवस जटिल होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत पर्यटकांना वाहने…

लोणावळा येथे शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिक्षकांचा क्रीडाशिक्षकांच्या बैठकीवर बहिष्कार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या आदेशान्वये कला व क्रीडाविषयाच्या तासिका कमी करण्यात आल्या आहेत. पूर्वी प्रत्येक विषयाला साप्ताहिक 4 तासिका होत्या त्या आता प्रयेकी 2 करण्यात आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ मावळ व…

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवार-रविवार दुपारी तीननंतर भुशी डॅमकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद

एमपीसी न्यूज - वर्षा विहारासाठी येणा-या पर्यटकांची वाहतूककोंडी व सुरक्षा लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे, अशी माहिती…

बेडसे लेणीच्या पायथ्याशी अढळले 13 फूट लांबीचे अजगर (व्हिडीओ)

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सहकार्याने अजगराला जीवनदान एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेडसे लेणीच्या पायथ्याशी आज (बुधवारी) सकाळी आठच्या सुमारास तेरा फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या…

कामगारांच्या अस्तित्वासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – सचिन अहिर

एमपीसी न्यूज - कामगारांच्या अस्तित्वावर कितीही संकटे उभी राहिली तरी त्या संकटांना सर्वशक्तीनिशी सामोरे जाऊन कामगारांचे अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. हा प्रयत्न करताना रस्त्यावर जरी उतरावे लागले तरी चालेल, असे मत कामगार नेते व माजी…

कामगारांच्या अस्तित्वासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू – सचिन अहिरे

एमपीसी न्यूज - कामगारांच्या अस्तित्वावर कितीही संकटे उभी राहिली तरी त्या संकटांना सर्वशक्तीनिशी सामोरे जाऊन कामगारांचे अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. हा प्रयत्न करताना रस्त्यावर जरी उतरावे लागले तरी चालेल, असे मत कामगार नेते व माजी…