Browsing Category

लोणावळा

लोणावळ्यात गेल्या 24 तासात 111 मिमी पाऊस; धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

एमपीसी न्यूज - लोणावळा परिसरात मागील आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने परिसरातील सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात 111 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात आज पर्यत 2620 मिमी…

प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी वेहेरगाव रोडवर आज होडी आंदोलन

एमपीसी न्यूज - मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात सातत्याने वेहेरगाव रोड पाण्याखाली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, मावळचे अधिकारी याकडे दुलर्क्ष करत आहे. जर मार्ग दुरुस्त करता येत नसेल तर याठिकाणी जल वाहतुक सुरु करावी अशी उपरोधक मागणी…

नांगरगाव वलवण रस्त्यावर खड्डयांमध्ये वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - नांगरगाव ते वलवण दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वारंवार लोणावळा नगरपरिषदेला विनंती करुन देखिल प्रशासन समस्येकडे दुलर्क्ष करत असल्याने नांगरगाव येथिल रहिवाश्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत रस्त्यावरील खड्डयात…

भुशी धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भुशी धरणाच्या वरील बाजुला असलेल्या धबधब्यात पाय घसरून पडल्याने पुण्यातील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. संतोष सोनकांबळे (वय 23, रा. हडपसर, मूळ अक्कलकोट), असे या युवकाचे नाव आहे. संतोष हा…

भुशी धरणाच्या पायर्‍या पर्यटकांसाठी खुल्या

लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी एमपीसी न्यूज - भुशी धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी धरणाच्या पायर्‍यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी…

लोणावळ्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील जीवघेणी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रात तसेच राज्यात पाठपुरावा करण्याचे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. खासदार आपल्या दारी या उपक्रमाद्वारे बारणे यांनी लोणावळ्यातील समस्या,…

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कोसळले झाड

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील हाँटेल कैलास पर्बत समोर एक मोठे झाड कोलमडून पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. लोणावळा परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसासोबत…

लोणावळा परिसरात जोरदार पाऊस; 18 तासात 213 मिमी

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर व ग्रामीण परिसर‍ात गुरुवारी दुपार पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 18 तासात शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील…

सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे आवश्यक- अवदेश मल्लया

देश पातळीवरील सुरक्षा अधिकार्‍यांचे लोणावळ्यात प्रशिक्षण शिबिरएमपीसी न्यूज- कामगारांचे आयुष्य कामाच्या स्थळी सुरक्षित होण्यासाठी कंपनीमधील सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे नितांत गरजेची असल्याचे मत…

भुशी धरणावर महिला पर्यटकाची छेड काढीत तिच्या कुटुंबीयांवर हल्ला

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी भुशी धरणावर आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबातील मुलीची छेड काढीत चार हुल्लडबाज तरुणांनी अपशब्द वापरीत त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी…