Browsing Category

पुणे

Pune: गेटवर आयकार्ड विचारले म्हणून महापालिका अभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज -  पुणे महापालिकेच्या गेटवर उपअभियंत्याला ओळखपत्राबाबत(Pune) चौकशी केल्याने त्यांनी तीन तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली असल्याची घटना आज (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त…

Bibewadi: आईच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली सात लाखांची घरफोडी, आठ महिन्यात चोर जेरबंद

एमपीसी न्यूज - आईच्या शस्त्रक्रियेला मुलाने चक्क शेजारच्यांच घरात सात लाखांची घरफोडी केली(Bibewadi) आहे.आठ महिन्यात पोलिसांनी आरोपीला बिबेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सव्वा सात लाखांचा ऐवज जप्त केला आहे.या प्रकरणी…

Pune: मुरलीधर मोहोळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज -पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Pune)आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. यावेळी मोहोळ यांनी आई-वडिलांचे आशीर्वादही घेतले आहेत.…

Maval LokSabha Elections 2024 : खालापूरच्या ग्रामीण भागात बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज  - कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 20 गावांना भेट देत (Maval LokSabha Elections 2024)मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा…

Hinjawadi : पुणेरी मेट्रोच्या कामाची पोलीस आयुक्तांकडून पाहणी; दहा दिवसात आयटी नगरीतील बॅरिकेड्स…

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर - हिंजवडी पुणेरी मेट्रो कामाची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी (Hinjawadi)बुधवारी (दि. 24) पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेड्स लाऊन रस्ता अडवण्यात आला आहे. त्यामुळे आयटी नगरीत जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी…

Satyam Jewllers : मुहूर्त अक्षय्य आनंदाचा, अक्षय्य सोन्याचा

एमपीसी न्यूज -अक्षय्य त्रितियेचा मुहूर्त म्हणजे समृद्ध मुहूर्त, आनंदाचा मुहूर्त!  यावर्षी (Satyam Jewllers)अक्षय्य तृतीया 10 मे 2024 रोजी शुक्रवारी येत आहे.जागतिक बाजारपेठेतील घडामोडीमुळे सध्या सोन्याच्या दरात बऱ्याच अंशी चढ-उतार…

Today’s Horoscope 25 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 25 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांगआजचा दिवस - गुरुवार.तारीख - 25.04.2024.शुभाशुभ विचार - व्यतिपात वर्ज्य.आज विशेष - सामान्य दिवस.राहू काळ - दुपारी…

Pune: कान चित्रपट महोत्सवात एफटीआयआय चा  झेंडा, ‘ल सिनेफ’ लघुपटाची स्पर्धात्मक विभागात निवड  

एमपीसी न्यूज –  कान चित्रपट महोत्सवात पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा (एफटीआयआय) झेंडा फडकला आहे. संस्थेतील(Pune) दूरचित्रवाणी विभागाचा विद्यार्थी चिदानंद नाईक याच्या ‘सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो’ या लघुपटाची…

Pune : चोराने घेतला पोलिसांचा चावा, अथक प्रयत्नाने चोर अटकेत

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचा तपास करणाऱ्या पोलीस शिपायाचा चावा घेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात (Pune) घडली.खंडू दिलीप चौधरी (वय 23  रा. निठूर, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या…

Pune:हरका नगर येथे वसतिगृहात आगीची घटना; कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज -हरका नगर येथे वसतिगृहात आग लागली आहे. हीआग आज (Pune) दिनांक 20•04•2024 रोजी दुपारी 04•38 वाजता भवानी पेठ, हरका नगर येथे गोल्डन ज्युब्ली टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मुलांच्या वसतिगृहात  लागली.आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल…