Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri : दोन चोरट्यांनी तरुणाचा चावा घेत लुटले

एमपीसी न्यूज - नातेवाईकांना बघायला जात असलेल्या तरुणाला अडवून त्याचा चावा घेत लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे दीड च्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथे घडली. मंगेश रामराव…

Wakad : रहाटणी येथील सराफी व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दुकानातून 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो सोने पाच जणांनी मिळून चोरून नेले. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास शिवराज नगर…

PimpleSaudagar : दहा मिनिटात अडीज किलो सोने लुटले?

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील कोकणे चौकाजवळ असलेल्या पुणेकर ज्वेलर्स या सराफी दुकानात लुटीची घटना घडली. भर दिवसा लुटारूंनी सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दागिने लुटून नेले आहेत. दुकानात डिस्प्ले बोर्डावर लावलेले, त्याचबरोबर दुकानातील तिजोरी…

PimpleSaudagar : पोलीस महासंचालक पुणे दौऱ्यावर असताना घडली गोळीबारची घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी पोलीस आयुक्तालय वेगळे असले तरी शहर मात्र एकच समजले जाते. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलीस महासंचालक पदाची सूत्रे हाती घेल्यानंतर पहिलाच पुणे दौरा काढला. ते पुणे दौ-यावर…

Chikhali : गॅस लिकेज झाल्याने कारला आग

एमपीसी न्यूज - सीएनजी गॅसवर चालणा-या कारमध्ये गॅस लिकेज झाल्याने आग लागली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास कुदळवाडी उड्डाणपूलाखाली घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फियाट कार कुदळवाडी पुलाखालून कुदळवाडी कडून चिंचवडच्या दिशेने…

PimpleSaudagar : रहाटणीतील सराफ दुकानदारावर गोळीबार; अडीच किलो सोन्याचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील एका सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास कोकणे चौक येथे घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. यात सुमारे…

Pimpri : चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दादर-चेन्नई एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. उंची 5…

Chikhali : बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली. अटक केलेल्या दोघांकडून 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.…

Chikhali : कपड्याचे दुकान फोडून 55 हजारांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज - कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 55 हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना म्हेत्रेवस्ती चिखली येथे मंगळवारी (दि. 5) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. सुनील बिभीषण भगत (वय 28, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली. मूळ रा.…

Pimpri : ब्यूटीशीयन होता येत नाही म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - ब्यूटीशीयन होता येत नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कासारवाडी येथे सोमवारी (दि. 4) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रियंका किशोर शेवाळे (वय 15, रा. कासारवाडी) असे…