Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी तरुणीसह कुंटणखाना मालकिणीला अटक

एमपीसी न्यूज - बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये बेकायदेशीररित्या भारतात येऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी तरुणीसह कुंटणखाना मालकिणीला फरासखाना पोलिसांनी अटक केली.याबाबत मिळालेली माहिती अशी, सपना मोस्तो सरदार (वय 25) असे या…

Pimpri : कैलास कदम यांच्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला भिवंडीमधून अटक; गुन्हे शाखा युनिट एकची…

एमपीसी न्यूज - माजी विरोधी पक्षनेता कैलास कदम यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना पोलीस कोठडीतून पळून जाण्यासाठी मदत करणा-या फारर आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भिवंडी येथून अटक केले आहे. याप्रकरणी आरोपीवर मोकाचीही कारवाई करण्यात आली…

Pimpri : एक दिवसात शहरातील 125 अल्पवयीन चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 125 अल्पवयीन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले होते.अल्पवयीन वाहन चालकांमुळे अपघात होतात. बहूतांशवेळा अल्पवयीन चालक जखमी होऊन…

Pune : विनायक शिरसाट खूनप्रकरण : ‘त्या’ फरार आरोपीला उत्तरप्रदेशातून केली अटक

एमपीसी न्यूज - शिवणे येथील आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट याच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने…

Chinchwad : श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुलवामा येथील शहीद जवानांना…

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चिंचवडमधील चापेकर चौकात झालेल्या या श्रद्धांजली सभेचे आयोजन…

Chinchwad : पादचाऱ्याला धक्का देऊन 37 हजारांचा ऐवज लुटला

एमपीसी न्यूज - पायी चालत जाणा-या इसमाला पाठीमागून धक्का देत पादचाऱ्याचे 37 हजार रुपये चोरले. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि.13) सायंकाळी सात वाजता घडली.कृष्णप्रसाद देवेंद्रप्रसाद यादव (वय 30, रा. मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली.…

Nigadi : विवाहितेची आत्महत्येप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती खर्चासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. यातून विवाहितेने गळफास घेऊन सोमवारी (दि. 11) आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या तिघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

Lonavala : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या टीसीवर देशद्रोह‍ाचा गुन्हा दाखल: रेल्वेमधून निलंबन

एमपीसी न्यूज - पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात असताना शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाब‍दच्या घोषणा देणार्‍या रेल्वेच्या एका टिसीवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात…

Wakad : पत्नीच्या मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहितेचा छळ; 13 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुसरा विवाह करण्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट मागितला. पत्नीने नकार दिल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेने 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना थेरगाव येथे घडली.पती…

Wakad : व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - व्यवसायासाठी आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच घटस्फोट देण्याची धमकी दिली. ही घटना 18 फेब्रुवारी 2018 ते 11 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नखाते वस्ती,…