Alandi : गणेशोत्सवा निमित्त आळंदी शहरातील बाजारपेठा सजल्या

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi)शहरातील बाजारपेठा गणेशोत्सवाच्या निमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्य, वस्तूंनी सजल्या दिसून येत आहेत. गणेशोत्सवसाठी कुत्रीम फुले,माळा ,हिरवे गवताचे गालीचे,गणेशमूर्ती ठेवण्यासाठी असणारी कमान,मखर,कापडी फेटे,मुकुट,गळ्यातील आकर्षक मोत्यांच्या माळा तसेच आकर्षक विविध रंगीत विद्युत माळा,प्रकाश दिवे इ.सजून केल्या असून ते साहित्य ,वस्तू खरेदी करताना नागरिक दिसून येत आहेत.

Maharashtra : औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विषयाच्या नि:शुल्क पुनर्गुणमूल्यांकनामध्ये 71 विद्यार्थी उत्तीर्ण – चंद्रकांत पाटील

 

व तसेच शहरात विविध ठिकाणी आकर्षक अश्या गणेश मूर्त्यांची दुकाने लागली आहेत. त्या दुकानांमध्ये नागरिक आपल्या स्वतः च्या आवडीच्या आकर्षक गणेश मूर्ती आतापासूनच बुकिंग करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.