Gold Price Today in Pune : पुणे शहरात आज सोनं स्वस्त की महाग? पाहा काय आहे आजचा भाव

एमपीसी न्यूज़ : पुणे शहरातील सोन्याच्या दरात गेल्या (Gold Price Today in Pune) काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,410 एवढा असून काल पासून केवळ 30 नी कमी  झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,450 एवढा होता. 

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,870  एवढा असून काल पासून ₹280 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60,590 एवढा होता.  तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 58,120 एवढा असून काल पेक्षा   240 नी वाढल्याच दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव₹57,880 एवढा होता.

Pimple Gurav : राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेलच्या वतीने बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

तर चांदी चा भाव मात्र ₹1000 नी घसरल्याचे दिसून येते, (Gold Price Today in Pune) आज 1 किलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे.  मागील काही दिवस चांदी चा भाव 1 किलो ला ₹78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.