Maval : अनाथ मुलांनी लुटला ‘मिसळ पाव’ पार्टीचा आनंद

ऋतुराज काशीद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात 'मिसळ पाव' वाटप

एमपीसी न्यूज – ऋतुराज प्रदीप काशीद पाटील युवानेते भाजपा यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 15 ऑगस्टचे औचित्य साधत अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात मिसळ पाव वाटपाचे आयोजन केले. तसेच सरस्वती विद्या मंदिर झेडपी अंगणवाडी झेडपी प्राथमिक शाळेत खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी अमोल चव्हाण, किरण शेवकर, मंदार काशीद पाटील, ओमकार हिंगे, दर्शन काशिद पाटील, आकाश ढोरे पाटील, मेघराज काशिद पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.