Maval :  अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी सांबराचा मृत्यू

एमपीसी न्यूज़ :  मावळ तालुक्यातील अहिरवडे (Maval) फट्याचा जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साधारण 7.30 चा सुमारास घडली. 

सध्या उन्हाळ्याचा दिवसात नैसर्गिक पाण्याचे स्रोत अटू लागले आहे. त्यामुळे हे वन्य जीव शहरी भागाकडे पाण्याचा शोध घेत येतात. या कारणामुळे बरेचदा रस्ते ओलांडताना भरधाव वाहनांची धडक लागून अपघात घडतात.

Vadgaon Maval : वडगावमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा

आज सकाळी सुमारे 7.30 च्याम सुमारास अहिरवडे फट्याजवळ (Maval) एका अज्ञात गाडी ने सांबर या प्राण्याला धडक दिली, यामध्ये सांबर गंभीर जखमी होऊन त्याचा जीव गेला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.