Pimpri : एमपीसी न्यूजच्या कार्यालयाला दिवाळी निमित्त चार दिवस सुट्टी

237

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या कार्यालयाला दिवाळी निमित्त चार दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे चार दिवस शहरातील अपडेट मिळणार नाहीत. या चार दिवसांच्या सुट्टीच्या काळात एमपीसी न्यूजच्या वाचकांनी सहकार्य करावे, ही विनंती.

HB_POST_INPOST_R_A

बुधवार (दि. 7), गुरुवार (दि. 8), शुक्रवार (दि. 9) आणि शनिवार (दि. 10) असे चार दिवस एमपीसी न्यूज कार्यालयातील कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. रविवार (दि. 11) पासून एमपीसी न्यूजचे नियमितपणे कामकाज सुरु होणार आहे.

यानंतर वाचकांना शहरातील अपडेट वेळेत मिळणार आहे. यासाठी वाचकांनी सहकार्य करावे. आजवर मिळालेला प्रतिसाद यापुढेही कायम राहील या अपेक्षेसह सर्व वाचकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: