Maval News: मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल उपाध्यक्षपदी प्रशांत ओव्हाळ

एमपीसी न्यूज: मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल उपाध्यक्षपदी प्रशांत देवराम ओव्हाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.(Maval News) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेल मावळ तालुका उपाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रशांत देवराम ओव्हाळ यांना देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय सेल मावळ तालुका उपाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र एक ऑगस्ट रोजी आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विकी लोखंडे यांच्या हस्ते प्रशांत देवराम ओव्हाळ यांना देण्यात आले.

Vilas Madigeri : नियमबाह्य निवडणूक प्रक्रियेविरोधातील 5 महिन्याच्या लढ्याला यश; राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, मावळ तालुका खादीग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संदीप आंद्रे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे,ज्येष्ठ नेते विलास बडेकर, (Maval News)चंद्रकांत दाभाडे,अतुल राऊत,संध्याताई थोरात, चंद्रजित वाघमारे, राज खांडभोर, अमित ओव्हाळ, भानुदास जांभूळकर, अमोल काकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.