Nigdi News : गणेश चतुर्थीनिमित्त सत्यम ज्वेलर्समध्ये दागिन्यांच्या मजुरीवर 20 टक्के सूट

एमपीसी न्यूज – शुद्धता व 100 टक्के हॅालमार्क असलेलं सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या निगडी येथील सत्यम ज्वेलर्सने 36 वर्ष ग्राहकांची प्रामाणिक सेवा केली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सत्यम ज्वेलर्समध्ये दागिन्यांच्या मजुरीवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे.

सत्यम ज्वेलर्स यांची सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनिअम आणि लाईट वेट दागिने ही खासीयत असून पिंपरी चिंचवड परिसरात ते प्रसिद्ध आहेत. सोन्याची शुद्धता याच्याशी तडजोड न करता सत्यम ज्वेलर्सने 36 वर्ष ग्राहकांची प्रामाणिक सेवा केली आहे. ग्राहक त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल समाधान व्यक्त करतात आणि आभूषण खरेदीसाठी सत्यम ज्वेलर्सला पसंती देतात.

गणेश चतुर्थीनिमित्त सत्यम ज्वेलर्सने खास दागिन्यांचे नवनवीन डिझाईन उपलब्ध केले आहेत. ज्यामध्ये गणेश पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक दागिन्यांच्या मजुरीवर 20 टक्के सूट देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व काळजी घेण्यात आली आहे.  ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दुकानांमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होईल, याची काळजी घेतली आहे. दुकानात प्रत्येकाला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.  ग्राहक आणि सेल्समन यांच्यात थेट संपर्क येणार नाही याची काळजी घेतली जाते. सत्यम ज्वेलर्समध्ये एकूण 35 कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज आणि सुरक्षित पोशाख पुरविण्यात आला आहे.

सत्यम ज्वेलर्सचे 3,000 स्वेअर फुटांचे भव्य शोरूम असून ग्राहकांना याठिकाणी सुरक्षितपणे भरपूर डिझाईन  पाहता येतात. सोन्याची शुद्धता आणि विश्वासार्हता कायम ठेवत ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही नेहमी कटीबद्द असतो. गणेश चतुर्थीनिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन सत्यम ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता –

सत्यम ज्वेलर्स,

कोहिनूर आर्केड, टिळक चौक,

मुंबई – पुणे रोड, निगडी पुणे- 44

संपर्क क्रमांक – 8983088880

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.