New Rooplaxmi Jewellers : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने खरेदीचा उत्तम पर्याय म्हणजे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स

एमपीसी न्यूज अवघ्या काही दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2023 या नव वर्षी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भोसरी येथील (New Rooplaxmi Jewellers) ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्सयांना नक्की भेट द्या. कारण ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांना देत आहेत, खास ऑफरची झळाळी. सोने खरेदी करायची आहे, पण त्याची मजुरी खिशाला परवडत नाही, तर न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्सतुमच्यासाठी ही मजूरी 400 रुपयांपासून सुरु करत आहेत. तेही नवीन व आधुनिक दागिन्यांच्या डिझाइन्सवर.

याबरोबरच सुवर्ण संचय योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली, तर तुम्हाला दागिन्यांची मजुरी मोफत करुन दिली जाणार आहे. तसेच, गोल्ड लोन सुविधाही 12 महिने राबवली जात आहे. मागील 25 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीला ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ उतरले आहेत. शुद्ध सोने, पारदर्शक व्यवहार व कमी मजूरीत दागिन्यांची उत्तम सेवा पुरवणारे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. इथे लाईट वेटमध्ये टेंपल दागिने, चेन ब्रेसलेट, नवरत्न, वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात. शोरुमला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्याच्या पसंतीचे दागिने दाखवून,  ग्राहक समाधान पूरक सेवा पुरविणे हीच ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ची ओळख आहे.

Chinchwad News : मित्राच्या नावे व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक

रेडिमेड ज्वेलरी व कस्टमाईज ज्वेलरीची सेवा पुरवण्यांमध्ये ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ची स्पेशालिटी आहे. इथे सोने, चांदी सर्व प्रकारचे नवरत्न, गिफ्ट आयटम्स यांची तत्पर सेवा देण्यात (New Rooplaxmi Jewellers) ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’चा नावलौकिक आहे. लाईटवेट व नवीन धाटणीचे दागिने हवेत, ते पण कमी मजुरीत तर डोळे बंद करून विश्वासाने ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ यांना नक्की भेट द्या. कारण विश्वास हीच ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ यांची परंपरा आहे.नवीन वर्षाच्या न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

 

 

 अधिक माहितीसाठी संपर्क –

 पत्ता – न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, पुणे-नाशिक महामार्ग पीएमटी चौक, जनाई हाईट्स बिल्डींग शेजारी, भोसरी.

 संपर्क क्रमांक – 9356310996

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.