Nigdi News : निगडी येथे सोमवारी ‘सावरकर विचार दर्शन’ कार्यक्रम, शरद पोंक्षे राहणार उपस्थित

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त सोमवारी (दि.28) ‘सावरकर विचार दर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.

 निगडी प्राधिकरण येथील गणेश तलावाजवळ सावरकर उद्यानात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्याख्यानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक नगरसेविका शर्मिला बाबर, संयोजक राजेंद्र बाबर यांनी केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=J0yvvoUkhGE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.