Pune : महापौर निवासस्थानी पाणी प्रश्नावर अाधिका-यांची बैठक सुरु

पाण्यासाठी महापौर बंगल्यासमोर नागरिकांचा ठिय्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील महापौर निवास या ठिकाणी महापौर मुक्ता टिळक , आयुक्त सौरभ राव , खासदार अनिल शिरोळे , आणि काही नगरसेवक यांची पुण्याच्या पाणी प्रश्नावर बैठक सुरू आहे. मात्र ही बैठक सुरू असल्याच कळताच या भागातील नागरिकांनी महापौर निवासाच्या दारासमोर बसून जोरदार घोषणाबाजी सूरु केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.