_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: चंद्रिका नायर यांचे निधन

Chandrika Nair passes away

एमपीसी न्यूज – मोरवाडी येथील चंद्रिका नायर (वय 83) यांचे दिर्घ आजाराने आज (शुक्रवारी) निधन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक, सरचिटणीस बाबू नायर यांच्या त्या मातोश्री होत.

_MPC_DIR_MPU_II

मागील काही दिवसांपासून चंद्रिका नायर या आजारी होत्या. त्यांना उपचार करुन घरी आणले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना आज रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.