Pimpri : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pimpri) महापालिकेच्या वतीने ” छत्रपती संभाजी महाराज ” यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस म.न.पा.मुख्य प्रशासकीय इमारत व बर्ड व्हॅली,चिंचवड येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी उपमहापौर तुषार हिंगे, वसामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.