Pimpri : गुरुनानक यांच्या 550 व्या जयंती निमित्त 550 पॅकेट अन्नदान

एमपीसी न्यूज – गुरुनानक यांच्या 550 व्या जयंती निमित्ताने अमृतवेला ट्रस्ट पिंपरी,यांच्या वतीने 550 पॅकेट्स वाटप करण्यात आली आहेत.

यावेळी अमृतवेला ट्रस्टचे चेअरमन विनोद पंजाबी आणि मुकेश फेरवानी, नरेश वलेचा, उमेश नानकांनी, परविंदर चट्टवाल, घनशाम अडवाणी, सनी कपूर, नरेश नेभवानी आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.