Pimpri News: ‘या’ प्रभागात अनुसूचित जातीसाठी 22 जागा राखीव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना आज (मंगळवारी) जाहीर झाली. 139 नगरसेवक संख्या तर 46 प्रभाग असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी 11 असणार आहे.

 ‘या’ प्रभागात अनुसूचित जातीसाठी 22 जागा राखीव

प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती 37360, 8908, 622)

प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती 35711, 5813, 589)
प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  35424, 6950, 370)

प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  34150, 6342, 668)
प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   38244, 7999, 383)
प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  33916, 11571, 297)
 प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  36588, 11462, 1007)

प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  37768, 11495, 404)

प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  38779, 8023, 1521)

प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  39531, 6375, 728)

प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती  39036, 16508, 295)

प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   33584, 5701, 340)

प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   37591, 5908, 622)

प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   34085, 6871, 441)

प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   34957, 5668, 480)

प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   32664, 7209, 789)

प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती   34873, 5581, 586)

प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    39652, 6742, 1005)

प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    34071, 5653, 2333)

प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    39266, 11134, 1551)

प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    40032, 7011, 2018)

प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    46979, 7919, 1303) हे 22 प्रभाग  अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग 41, 5 आणि 6 हे आरक्षित असतील.

अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग

प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    34071, 5653, 2333)

प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी  (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    39970, 5116, 2222)

प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल (एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती    40646, 5080, 2573)  हे तीन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.