Pimpri News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा 2029 च्या निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे पाटील म्हणाले.

अशी आहे कार्यकारिणी
प्रदेश सरचिटणीस – विभागनिहाय :-
1 – आशिष बाबुराव वाघमारे (लातुर) – मुख्य
2 – डॉ. श्रीराम शिवाजीराव रगड (बुलढाणा) (BAMS) – वैद्यकीय
3 – सुधीर चंद्रहास शिरसाठ (अहमदनगर) – अभियांत्रिकी
4 – अमोल रामदास पाटील (नाशिक) – औषधनिर्माण
5 – सुयश उदयसिंह पाटील (सांगली) – कृषी
6 – रोहित अंबादास अहिरे (नाशिक) – व्यवस्थापण
7 – गणेश शंकरराव डिंबळे (पुणे) – विधी
8 – अमित नानाभाऊ कुटे (बीड) – कला वाणज्य विज्ञान
9 – सादिक इलीयास शेख (औरंगाबाद) – शालेय शिक्षण
10 – मधुकर रघुनाथ सावंत (औरंगाबाद) – ललितकला
11 – नेताजी मारुतीराव साळुंके (बीड) – शिष्यवृत्ती,
12 – सौरभ राजेंद्र देशमुख (अहमदनगर) – रोजगार
13 – तुषार पोपटराव जगताप (पुणे) – कौशल्य विकास

प्रदेश निरीक्षक :-
1 – ऋषी रवी परदेशी (पुणे)
2 – अतुल संपतराव शिंदे (सातारा)

● प्रदेश सचिव :-
1 – मुज्जम्मील अब्दुल्ला शेख (पुणे)

● जिल्हाध्यक्ष :-
1 – अमोल गजानन काळणे – अकोला ग्रामीण
2 – अभिजीत रामेश्वर हिंगणे – अकोला शहर (जिल्हा)
3 – रितेश रणजित बोबडे – यवतमाळ
4 – भूषण दिगंबर दाभाडे – बुलढाणा
5 – प्रथमेश प्रकाशराव ठाकरे – अमरावती
6 – ज्ञानेश बाळासो पाटील – सांगली
7 – राहुल अनिल कवडे – सोलापुर
8 – डॉ. वैभव लक्ष्मण कळसे – सातारा
9 – रोहित गमलादु – उल्हासनगर
10 – यश दत्तात्रय साने – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

● प्रदेश संघटक :-
1 – मुबीन शौकद मुल्ला (कोल्हापूर)
2 – ओंकार महेंद्र गुंड (अहमदनगर)
3 – नागेश अनिल खळदकर (पुणे)
4 – आदित्य ज्ञानेश्वर टाले (अमरावती)
5 – जावेद ईनामदार (पुणे)

● सोशल मीडिया प्रदेश समन्वयक :-
शुभम बंडू जठाळ (लातुर)

● पर्यावरण समिती
प्रदेश समन्वयक :-
शिवशंभु हुकूमचंद पाटोळे (पुणे)
यश संजय कुलकर्णी (अहमदनगर)

● मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ.अमोल भगवान धदंरे (BHMS) (हिंगोली) – वैद्यकीय
2 – आकाश गौतम हिवराळे (औरंगाबाद) – औषधनिर्माण
3 – स्वप्निल नामदेव माने (उस्मानाबाद) – कृषी

● नागपूर विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ उदय प्रकाश बोरकर (MBBS) (अमरावती) – वैद्यकीय

● अमरावती विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ.रवी परमेश्वर सपकाळ (MBBS) (बुलढाणा) – वैद्यकीय
2 – विवेक प्रल्हाद सावडे (यवतमाळ) – औषध निर्माण
3 – वैभव शंकरराव बोरकर (वाशीम) – कृषी

● नाशिक विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ. निलेश दिलीप मोरे (BDS) (नाशिक) – वैद्यकीय
2 – परीक्षीत सुनिल तळोकार (नाशिक) – अभियांत्रिकी
3 – शुभम शामलाल बंब (अहमदनगर)- विधी

● पश्चिम विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ. सहर्ष विठ्ठल घोलप(BAMS) (अहमदनगर) – वैद्यकीय
2 – विनोद विक्रम भांगे (सोलापुर) – कृषी
3 – अनुप अंकुश कारंडे (सांगली) – व्यवस्थापण

● कोकण विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ. सागर पानचंद पाटील (धुळे) – वैद्यकीय

● पुणे विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय :-
1 – डॉ. उमेश रोहीदास चव्हाण(BAMS) – वैद्यकीय
2 – भैरव राजेंद्र साठे (पुणे) – अभियांत्रिकी
3 – संकेत कंताराम वायकर (पुणे) – कृषी

विद्यापीठ अध्यक्ष –
1 – सुवर्णभूषण देसाई (सांगली)- अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.